एकदा एक साधुबाबा 🎅🏻 दारू दुकानात गेले 🥃 तिथे जाताच तिथं असलेले बेवङे लोकं त्याला ला पाहुन हसायला लागले 😂😂😂 त्यांना हसताना बघुन बाबा त्यांना म्हणला ! 🎅🏻 😡 बाबा : बघा पोरांनो ! हसु नका, 😠 बाबावर हसणे खुप महाग पडेल ! ते ऐकुन तिथले लोक अजुन जोरात 😂🤣🤣🤣🤣 हसायला लागले ! आणि हसता हसता त्यांच्या ङोळ्यापुढे अचानक अंधार झाला! 😳😵😵😵😵😵😵 सगळ्यांना आपली चुक समजली ! 🙁☹😕😔😞 सगळ्यांनी बाबांचे पाय धरले आणी माफी मागायला लागले ! 🙏🏻🙏🏻🙏🏻 "बाबा आम्हाला काहिच दिसत नाहिये आम्हाला माफ करा, 😖😫😩 आमची चुक झाली, आम्हाला माफ करा" 🙏🏻 . . . . बाबानी शांतपणे पायातला बुट काढला 👞👞 आणि एका-एकाच्या पाठीवर हाणायला सुरुवात केली ! 👊🏻🤜🏻 आणि जोरात बोलले ! 😠 . . . . . . . बाबा : पाय सोडा रे हरामखोरांनो ! 😤😤😤😤😤😤 लाईट गेलीये ! मलापण काहि दिसत नाहिये 😳😵😵😵 *MSEB ची जादू तिथे काय करेल साधु* 😃😃😃😃😃😃
M
Manav Bose
humor · mixed · humor
41 likes
90 shares