A
Anika Iyer
humor · marathi · humor
एकदा एक सुन खुप रडत असते तिची सासू विचारते ” काय झालं ?” सुन :- “सासूबाई मी काय चेटकिणी सारखी दिसते?” सासू :- ” नाही बाळा, अजिबात नाही.” . . सुन :- ” माझे डोळे एखाद्या बेडकासारखे आहेत?” सासू :- … ” नाही ग, अजिबात नाही” . . सुन :- ” मी काय चापट्या नाकाची आहे?” ” कोण म्हणालं, अजिबात नाही” . . सुन :- ” मग मी काय एखाद्या म्हशी सारखी जाड आहे ?” सासू :- ” छे छे अजिबात नाही” . . सुन :- ” मग मला सगळे मी माझ्या सासू सारखी दिसते असे का म्हणतात?”
62 likes
75 shares