A
Arjun Bagale
humor · marathi · humor
एकदा ऐक मुलगा आपली गर्ल फ्रेंड च्या मोबाइल वरुण स्वताचा नंबर डायल करतो... मुलगा:- "बघु ईने काय नाव टाकले आहे माझे तिच्या मोबाईल मध्ये ?" मुलगा नाव बघताच बेशुध्द होउन जातो . . . . नाव होत... "रीचार्ज वाला भाऊ"
215 likes
34 shares