P
Prisha Sharma
friendship · mixed · friendship
एकदा ऑफिस सुटल्या वर एक माणूस आपल्या मित्राला जेवनासाठी घेऊन घरी आला, संध्याकाळी 7 वाजता... दारात सोबत मित्राला पाहताच बायको च डोक ठन कल.. : : : ती जोर जोरात बोलू लागली, तुम्हाला कळत नाही का? मी makup केला नाही, केस ही सावरले नाहीत, घर पण अस्तव्यस्त आहे, आणि हो................ . . . दिवसभर काम केल्याण माझ अंग पण दुखत आहे, आज माझ्यान स्वयंपाक काही होणार नाही. पति: जानू, तू एवढी ऒरडतेस कश्याला, तो लग्न करतो म्हंतोय, : : मी म्हंटल, चल निर्णय घेण्या आधी डेमो तर बघुन घे। 😁😁😁😁😁😁😁
157 likes
22 shares