V
Vivaan Deshmukh
humor · marathi · humor
एकदा कोंबडी आणि तिची ३ पिल्ले रस्ता क्रॉस करतात. त्या वेळेला कोंबडीचे तिसरे पिल्लू म्हणत, आम्ही ७ जणांनी रस्ता क्रॉस केला. . . . ७ कसे...? विचार करा.?.??? 😜😜 . . . . . . . . करा करा विचार करा...??? 😜 . . . . . . . . वरून परत वाचा म्हणजे कळेल.... 😉 . . . . . . नाही कळाल ना विचार करा विचार करा विचार करा . अरे बारकं पिल्लु आहे.. काहीही बडबडेल.. तुम्ही कशाला विचार करून टेंन्शन घेता.. 😜😜😜 😂😜😂😜😂😜😂😜😂😜😂😜
233 likes
47 shares