A
Arjun Gupta
love · marathi · romantic
एकदा गणिताचे शिक्षक वर्गात शिकवत असतात., 🤓 बंड्याचे त्याकडे लक्ष नसते.🙁 शिक्षक- """"बंड्या, तु सांग... मी तुला 10 गोळ्या दिल्या. त्यातल्या 3 तू रोहिणीला दिल्यास👧, 3 विजयाला दिल्यास 👰आणि 4 स्मिताला👸 दिल्यास तर तुला काय मिळेल?"""" बंड्या- सर, मला 3 मैत्रिणी मिळतील....👸👰👧😇😁😁😁😁😁😁
101 likes
85 shares