A
Asha Bose
humor · marathi · humor
एकदा गंपूला नेपोलियन भेटतो. नेपोलियन : माझ्या डिक्शनरीमध्ये अशक्य हा शब्दच नाही! गंपू : आता सांगून काय उपयोग? घेतानाच बघून घ्यायची ना
194 likes
82 shares