Back to feed
P
Prisha Iyer humor · marathi · humor

एकदा चिंगी गण्या बरोबर बागेत फिरत होती.. इतक्यात चिंगीचा नवरा आला.. आणि त्याने गण्याला मारायला सुरुवात केली.. चिंगी :- मारा साल्याला.. आपल्या बायकोला फिरवत नाही... आणि दुसर्याच्या बायकोला फिरवायला निघालाय.. (इतक्यात गण्याला जोश आला आणि त्यानेतिच्या नवर्याला मारायला सुरुवात केली) चिंगी - मार साल्याला... स्वतः तर फिरवत नाही.. आणि दुसरा कोणी फिरवतोय तर फिरवू देत नाही..:

221 likes 28 shares
WhatsApp