Back to feed
S
Sahil Reddy humor · mixed · humor

एकदा चोर Admin cha मोबाईल हिसकावून पळत सुटला .. Admin त्याच्या मागे पळू लागला .. चोर चपळ असल्यामुळे त्या Admin ला तो सापडत नव्हता.. मध्येच Admin दमला.. आणि ओरडला ... . . चार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो..

17 likes 45 shares
WhatsApp