Back to feed
D
Dhruv Yadav humor · mixed · humor

एकदा चोर Admin cha मोबाईल हिसकावून पळत सुटला .. Admin त्याच्या मागे पळू लागला .. चोर चपळ असल्यामुळे त्या Admin ला तो सापडत नव्हता.. मधेच Admin दमला.. आणि ओरडला ... . . चार्जर न्यायला ये मग तुला दाखवतो..

211 likes 58 shares
WhatsApp