Back to feed
N
Nikhil Pawar humor · mixed · humor

एकदा जनार्दन लेले यांच्या घरी जनगणनेसाठी सरकारी माणूस येतो... माणूस - घरी कोण कोण असतं ? लेले - मी, बायको आणि ३ मुलं... माणुस - बायको आणि मुलांची नांवं सांगा.... लेले - कुजलेले सुजलेले माजलेले निजलेले माणुस - 😳 आsssss....अहो नावं नीट सांगा...😡 लेले - कुसुम जनार्दन लेले सुधीर जनार्दन लेले माधव जनार्दन लेले निलेश जनार्दन लेले लेले rocks, माणूस shocks!! 😀😛 ---------------------------हे ईथेच संपत नाही... माहितीत असलेले आणखी काही मजेदार लेले - १. लक्ष्मण पराशर लेले = लपलेले २. भूषण केशव लेले = भूकेलेले ३. संतोष परशुराम लेले = संपलेले ४. बळवंत सदाशिव लेले = बसलेले ५. काशिनाथ वसंत लेले = कावलेले ६. नितीन जगदीश लेले = निजलेले ७. दत्तात्रय मनोहर लेले = दमलेले ८. चेतन पराग लेले = चेपलेले ९. गंगाधर जयवंत लेले = गंजलेले १०. वासुदेव रघुनाथ लेले = वारलेले ११. ओजस कमलाकर लेले = ओकलेले १२. भास्कर जयराम लेले = भाजलेले १३. शिवराम जयंत लेले = शिजलेले १४. वामन कमलाकांत लेले = वाकलेले १५. घाशीराम सखाराम लेले = घासलेले १६. चारुदत्त वरद लेले = चावलेले १७. शेखर करुणाकर लेले = शेकलेले १८. किरण समीर लेले = किसलेले १९. तानाजी पद्माकर लेले = तापलेले २०. रंगनाथ गजानन लेले = रंगलेले आणि.. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . २१. पार्थ दशरथ लेले = 😆 २२. मुकुंद तन्मय लेले = 😆😆 २३. हनुमंत गणेश लेले = 😆😆😆 आणि हो हे सगळे वाचून सर्वात आनंदी झालेले हर्ष समिर लेले 😜 हसलेले 😝😛😛😀😀 Naya hai jaldi Forward karo.

57 likes 26 shares
WhatsApp