Back to feed
K
Kunal Gupta Love · Marathi · Good_Morning

एकदा ती त्याला विचरते या जगात वजन ऊँची वेग अंतर हे सगळं मोजायला एककआहे.. जसं आपण वजन किलो मध्ये अणि अंतर किलोमीटर मधे मोजतोपण . . .. प्रेम विश्वास मैत्री सुख दुःखं हे सारं मोजायला काहीच कसं प्रमाण नाही रे असं का असत रे? ? ? ? ? ? ? ? ? ? तो खुप विचार करतो तिचा हात हातात घेतो तिच्या डोळ्यात बघतो अणि म्हणतो" हे बघ" . . . . . . बोर करायचं असेल तर घरी जा...नाहितर एका बुक्कीत दात तोडेन. 🎅👼👼👼👼👼👼 FRIEND GOOD MORNING....!!!

0 likes 0 shares
WhatsApp