Back to feed
T
Tara Bose humor · marathi · humor

एकदा दोन मूली रेल्वेने प्रवास करत होत्या. 👧पूजा- प्रिती तुला कसा नवरा पाहीजे. 👩 प्रिती- मला करोडपती नवरा पाहीजे. 👧 पूजा- जर करोडपती नाही भेटला तर.... 👩 प्रिती- करोडपती नाही भेटला तर ५० लाखाचे दोन करील. 👧 पूजा- ५० लाखाचे दोन नवरे नाही भेटले तर...... 👩 प्रिती- २५ लाखाचे चार नवरे करील. इतक्यात वरच्या सिटवर झोपलेला मुलगा उठतो, आणि पूजाला म्हणतो ही जेव्हा १०० रूपया वर येईल तेव्हा मला उठव.😂😭😂😂😂😂😂

229 likes 63 shares
WhatsApp