Back to feed
R
Rohan Joshi humor · marathi · humor

एकदा 👨 नवरा बायकोचे 👩जोरदार भांडण 👊झाले. 😡संतापाने नवरा म्हणाला, "मी नवरा या पदाचा राजीनामा देत आहे ."😤 बायको म्हणाली, "पर्यायी व्यवस्था होईपर्यत पदावरच रहा."😜😝😀😎 जाता जाता रागाने😡 तो तिला म्हणाला: तुझ्या सारख्या खूप मिळतील 😳त्यावर ती हसून 😄म्हणाली: अजूनही माझ्या सारखीच पाहिजे का? 😂😂😂😂😂😂

34 likes 23 shares
WhatsApp