Back to feed
N
Navya Agarwal humor · marathi · humor

एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचे नाही बायको : जेवलात का ? नवरा : (तिची नक्कल करत) जेवलात का ? बायको : माझी नक्कल करू नकोस नवरा : माझी नक्कल करू नकोस बायको : चल शॉपिंग ला जाऊ या नवरा : जेवलो मी 😂😂😂😂😂

57 likes 52 shares
WhatsApp