A
Atharv Iyer
family · marathi · family
एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात ....रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार..." तर त्या मांजरी काय म्हणतील ?? ...विचार करा ...अरे विचार काय करताय? .. सोप्पय उत्तर: " माऊ माऊ"!!
188 likes
82 shares