Back to feed
J
Jiya Mishra humor · hindi · humor

एकदा पप्प्या दुकानात जातो...... पप्प्या:- मला 10 रु. वाला पारले बिस्कीटचा पुडा द्या.... दुकानदारः- 10 रु. वाला नाय 5 रु. वाले दोन देऊ का...😜😜😜 पप्प्या:- आर... रताळ्या... भुसनाळया ऊद्या लग्नाला 20 वर्षाची पोरगी नाय भेटली.. तर... 10 10 वर्षाच्या दोन पोरी करशील का.....😜😜😜😜😂😂 आता दुकानदाराने पारले बिस्कीट विकन बंद केलय....😝😝😝

19 likes 10 shares
WhatsApp