एकदा फुललेले फुलं 🌹पुन्हा फुलत नाही... ☝ एकदा मिळालेला जन्म👨❤👨👨👩👧👦ं पुन्हा मिळत नाही... 👍 हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं... 👨👩👧👦👨❤👨💏👩👩👦👨❤💋👨👩❤💋👩 आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडिल👨👨👧 पुन्हा मिळणार नाही...🍥☝🏽
159 likes
19 shares