Back to feed
A
Ayaan Deshmukh Good_Morning · Marathi · Life

☝️एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही... 👶एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही... हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं... आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे *आई वडिल* पुन्हा मिळणार नाही...🍥☝️ 💝📯 Good Morning 📯💝.....

222 likes 88 shares
WhatsApp