M
Meera Patel
life · marathi · life
एकदा बायको आपल्या नवर्याला विचारते, या जगात वजन,ऊँची ,वेग ,अंतर हे सगळं मोजायला एकक आहे.. . . . . . . जसं आपण वजन किलो मध्ये अणि अंतर किलोमीटर मधे मोजतो पण . . .. . . . . . . प्रेम . . . . विश्वास . . . . . . मैत्री . . . . . . सुख . . . . . . दुःखं . . . . . हे सारं मोजायला काहीच कसं प्रमाण नाही रे.. . . . . .. . असं का असत रे? ? ? ? ? ? ? ? ? ? तो खुप विचार करतो 😕😕😕😕 . . . . . तिचा हात हातात घेतो तिच्या डोळ्यात बघतो, अणि म्हणतो" हे बघ " . . . . . . . . . . . . . . अगोदरच पगार नाही झाला आजुन, त्यात तू डोक खाऊ नको... नाहितर एकाबुक्कीत दात पाडीन.. 😀😆😆😆😆😂
123 likes
13 shares