Back to feed
D
Dhruv Gupta patriotic · mixed · patriotic

एकदा बायको नवऱ्याला दुपारी ऑफिस मधे फोन करते बायको: अहो, जेवालात ना? कसं होतं जेवण? नवरा: तुला फक्त इतकच सुचतं का.... जेवला का? कसं होतं जेवण? काय कपड़े घातलेत? रेनकोट नेला ना? कोण भेटलं? बायको : ओह.... नाहि म्हणजे आता असं सांगा रिजर्व बँकेने रेपो रेट कमी केल्याने गृहकर्ज घेणे वाढेल की तसेच राहील ? GDP असाच जर कमी राहिला तर वर्ल्ड बैंक आपल्या देशाला कर्ज देणे बंद तर नही ना करणार ? रघुराम राजन च्या जागी नवीन गवर्नर कसा असायला हवा ? तुमचं काय मत आहे? नवरा: बटाटा भाजी मस्त होती, निळ्या शर्टवर ग्रे पँट आहे आणि येताना पाऊस नसेल तर गजरा आणतो... (खिशातुन रुमाल काढून घाम टिपतो) तात्पर्य: हुशार बायको ला चैलेन्ज करायचे नाही हां ! 😂😂😂😂😂😂😂😂

244 likes 76 shares
WhatsApp