R
Rohan Pawar
humor · mixed · humor
एकदा बायको माहेरवरून निघताना नवऱ्याला sms पाठवते कि .... ""जेवण करून सगळे भांडे घासून ठेवा ,भाज्या फ्रीज मध्ये काढून ठेवा , दुध फ्रीज मध्ये ठेवा आणि झोपून घ्या मला यायला उशीर होईल ! " " २ मिनिटाने लगेच दुसरा sms ""येताना मी तुम्हाला एक क्वार्टर आणणार आहे,brand कोणता आणू ? " " " लगेच नवरा रिप्लाय करतो ""Royal stag आन येताना"" " " " " " " " " " " " " " " "आवरा सगळ सांगितल्याप्रमाणे , मी क्वार्टर वैगेरे काही आणणार नाहीये, तुम्ही पहिला sms वाचला कि नाही हे पाहत होते , नाहीतर म्हंटल असत....mobile silent मोड वर होता !! 😝 😝 😝 😝
148 likes
77 shares