D
Dhruv Kulkarni
spiritual · marathi · spiritual
एकदा बस मध्ये खूप गर्दी असते. उभे राहुन कंटाळलेली एक बाई एका गाठोड्यावर बसते. एक माणूस : बाई, गाठोड्यावर नका बसु. टरबुज फुटतील … बाई : गाठोदयात टरबुज आहेत का ? माणूस: नाही, खिळे आहेत ….😊☺☺☺
52 likes
35 shares