A
Asha Agarwal
humor · marathi · humor
एकदा भाऊ कदम आपल्यासाठी मुलगी पाहायला गेले.. . मुलगी खुप काळी होती.. भाऊला आजिबात आवडली नाही..😁😁 . . मुलीचा बाप म्हणतो-भाऊ साहेब मुलगी पसंद करा..😀 हुंडयात कार देतो मी😜😜 . . भाऊ म्हणतो-बाबाव.. कार तर तू देशील... . जर हा काळा जामून घरी नेला तर.. . . पुढच्या पीढीत आमच्या पोरीच्या लग्नासाठी हेलीकॉप्टर दयायला लागेल ना😜😜 😂😂😂😂😂😂😂😂😂
248 likes
86 shares