Back to feed
S
Sahil Nair humor · marathi · humor

एकदा भाऊ कदम रेल्वे चालवत असतो. त्याच्याकडून रेल्वे ऊसात जाते. नाना पाटेकर त्याला विचारतात, नाना:- "भाऊ कसं काय झालं हे?" भाऊ:- समोर एक माणूस आडवा आलता. नाना:- लेका मग उडवायचाना त्याला रेल्वे कशाला उसात घातली!" भाऊ:- आरं बाबा त्यालाच उडवत होतो.., पण...तो माणूसच ऊसात पळाला त्याला मी तर काय करणार.... 😜😜😜😜😜😜😜

169 likes 75 shares
WhatsApp