Back to feed
I
Ira Bose friendship · marathi · friendship

एकदा *मी* एका बारमधे जातो व तीन बीयरचे ग्लास मागवतो🍺🍺🍺. मी तिन्ही ग्लासमधून थोडी थोडी बियर पित रहातो. बार मालकाला रहावत नाही, तो असे पिण्याचे कारण विचारतो. मी सांगतो," अाम्ही तीन जिवलग मित्र अाहोत *मी, सिद्धेश, आणि प्रथमेश*. पण सध्या वेगवेगळ्या गावी रहात अाहोत. सोबत पिण्याची अाठवण म्हणून अाम्ही तिघेही असेच पितो. असे बरेच महीने चालते. एक दिवस मी दोनच बियरचे ग्लास 🍺🍺 मागवतो. 😲 बार मालकाला शंका येते 🤔की सिद्धेश किवा प्रथमेश मधला एखादा मित्र वारला की काय? तो माझे सांत्वन करू लागतो. त्यावर मी म्हणतो, "अरे तसे काही नाही, दोघेही ठणठणीत अाहेत." *बार मालक*: मग अाज दोनच ग्लास 🍺🍺 का? .. .. .. .. *मी :* माझा श्रावण चालू अाहे. 🍺😜अशी मैत्री असावी.😜🍺

229 likes 73 shares
WhatsApp