R
Rudra Agarwal
family · marathi · family
एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,"प्रेम काय आहे???" . . . . . हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले, . . . . "हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं. . . . हे अभ्यासक्रमा बाहेर चे प्रश्न मला नको विचारू....":
33 likes
14 shares