Back to feed
S
Sai Kumar love · mixed · romantic

एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,"प्रेम काय आहे???" . . . . . हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले, . . . . "हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं. . . . हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू....":P

36 likes 51 shares
WhatsApp