D
Diya Pawar
humor · marathi · humor
एकदा मुंग्यांना केक दिसतो…. पहिली मुंगी जाते आणि खाते दुसरी मुंगी जाते आणि खाते तिसरी मुंगी खात नाही का ?? . . . . . . . . . . ती बोलते ” इ इ …. केकला मुंग्या लागल्यात “
218 likes
67 shares