Back to feed
D
Dhruv Sharma humor · marathi · humor

एकदा मुंग्यांना केक दिसतो…. पहिली मुंगी जाते आणि खाते दुसरी मुंगी जाते आणि खाते तिसरी मुंगी खात नाही का ?? . . . . . . . . . . . . ती बोलते ” इ इ …. केकला मुंग्या लागल्यात “

259 likes 52 shares
WhatsApp