Back to feed
V
Vivaan Joshi Attitude · Marathi · Attitude

एकदा मुंबईत एका मुलाचा रस्त्यात गुंडाला धक्का लागतो ... गुंड : काय रे उंदरा, धक्का कोणाला मारतो ..?  मुलगा : दादा, चुकून लागला. जाऊ दे ..!  गुंड : चुकून काय..! अशी टांग तोडेन तेंव्हा कळेल ..!!  मुलगा : मग घरी तुम्हालाच सोडावं लागेल ..!  गुंड : कुठला रे तू ..?? मुलगा : *रायगड़ चा*  गुंड : अरे सोन्या... मस्करी केली मी ...! जा सांभाळून घरी ..!! तुमच्या रायगड़ जिल्हाचा हात भारी, लाथ भारी, च्या मारी तुमचं सगळाच "लय भारी" ...!! THIS IS *रायगड़ *... ATTITUTE कुणी कुणाचे तर आम्ही "एम.एच.06 चे ?अस्सल रायगड चा.....नाद करायचा नाय  .................................. ना कान्दा ना वाटी रायगड़ चा नादाला लागलं तर डायरेक्ट घाटी...... पहिल्यांदा आपल्या ग्रुपवर......  *only रायगड़*  रायगड़कर असशील तर लगेच फॉरवर्ड करा...

45 likes 26 shares
WhatsApp