A
Anaya Agarwal
humor · marathi · humor
एकदा रजनीकांत ज्वालामुखीवर चहा बनवायला चढला , तिथे गेल्यावर तो बेशुद्ध पडला. कारण ???????? कारण तिथे अगोदरपासुनच भाऊ कदम पापड भाजत होता. जय महाराष्ट्र. एकदा भाऊ कदम कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये घालण्याचा प्रयत्न करत होता. .. रजनीकांत : आय्यो भाऊ... कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होत नसतं. .. .. : गप रे 🐒.... मी पाईप वाकवतोय.. 😜😝😛 लवकर लवकर फॉरवर्ड करा नाहीतर शिळा व्हायचा 😂😂😂
131 likes
49 shares