N
Nisha Bhat
humor · mixed · humor
एकदा वेड्यांच्या हॉस्पीटल मधे डॉक्टर वेड्यांच्या तपासणी साठी Dj लावतात तेंव्हा सगळे वेडे नाचयला लागतात डॉक्टर निरिक्षण करतात की सगळे वेडे नाचताय पण एक वेडा एका बाजुला बसुन फक्त बघत असतो Doctor la vatat ha hushar ahe.... डॉक्टर त्याला वीचारतात कारे बाबा तु का नाचत नाहीस त्यावर तो म्हणतो साहेब मी नवरदेव आहे ना 😃😃😃😂😂😂😀😅😅😜😝😝😝😝😝😛😛😄😀😄😜
49 likes
33 shares