Back to feed
S
Saanvi Sharma humor · mixed · humor

एकदा वेड्यांच्या हॉस्पीटल मधे डॉक्टर वेड्यांच्या तपासणी साठी Dj लावतात तेंव्हा सगळे वेडे नाचयला लागतात डॉक्टर निरिक्षण करतात कि सगळे वेडे नाचताय पण एक वेडा एका बाजुला बसुन फक्त बघत असतो डॉक्टर त्याला विचारतात कारे बाबा तु का नाचत नाहीस . . . . . . . त्यावर तो म्हणतो साहेब मी पोलीस आहे ना बन्दोबस्तात नाचता येत नाही आम्हाला 😜😝😝😂😂😂😂😜😝😝😂😂😂😂😜😝😝😂😂😂😂

183 likes 44 shares
WhatsApp