A
Atharv Bose
humor · hindi · humor
एकदा वर्तमानपत्रात बातमीछापून आली ,😉 "५०% बायका मूर्ख असतात.." ही बातमी ऐकून बायका भडकल्या.. त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या कार्यालयावर मोर्चा काढला.. दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी छापून आली. "५०% बायका मूर्ख नसतात.." 😜😜 ..... ... ..... .... तेव्हा कुठे बायका शांत झाल्या. 😜😜😜😜😂😂😂😆😆
95 likes
62 shares