एकदा शेतकराच्या मुलगा नाक्यावर चाहा पीत असतो. एक कॉलेज ची मुलगी विचारते..? मुलगी : १ दिवसात किती वेळा चाहा पितोस ? मुलगा : दिवसातुन नउ दहा वेळा, मुलगी : एका चाहा चे किती रूपये..? मुलगा : फार नाही 8 rs रूपये दहा चाहा चे 80 रूपये फक्त. मुलगी : कधी पासुन पितोस? मुलगा : पहिल्या वर्गा पासुन, मुलगी : आज पर्यत चाहा पिण्यात जेवढे पैसे खर्च केलेस तेवढ्या पैशा त ती समोर दिसते ती bullet गाडी तुझी असती. मुलगा :तु चाहा पिते का? मुलगी :नाहि. मुलगा :मग काय तीbullet तुझी आहे ? मुलगी :नाहि. मुलगा : माकडतोंडे... हा शहानपणा दुसर्याला शिकवायचा, ती bullet माझीच आहे.. "चल बस मागे वावर दाखवतो . Only शेतकरी..🔫👊😎 नाद करायचा नाही शेतकराच्या पोरांचा🔫 एक पाय तळ्यात .. एक पाय मळ्यात ... आणी शेतकराच्या पोरांचा नाद केला तर हात पाय गळ्यात .... 👊👊 🔫🔫 🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾 मी एक शेतकरी आहे...पुठे पाठवा... आबी नही तो कबी नही...😃😜😜😏👍👍👌🔪💨 वावर आहे तर पावर आहे
211 likes
55 shares