Back to feed
A
Arjun Sharma humor · hindi · humor

एकदा शालेय परिक्षेत नापास झालात तर परत पास होण्याची शक्यता असते. पण . . . . . . . . . . . . . . . प्रेमात जर नापास झालात तर परत त्या मुलीकडे बघण्याचीपण मुभा नसते..... असे बोलणारी मुले गावात बागंड्यावाली आली तरी तीला बघायला जातात 😜😜😜😜😜😜

163 likes 84 shares
WhatsApp