K
Kunal Rao
friendship · marathi · friendship
एकदा शाळेत बाई👱😉 मित्रावर निबंध लिहायला सांगतात... पण ते पण इंग्लिश मध्येच.. . . . . आपला झंप्या उभा राहतो आणि बाईना म्हणतो : - "बाई.... 😉"फुकनीच्या" ला इंग्लिश शब्द काय आहे हो..??😂😂😂😂😂😂
207 likes
45 shares