Back to feed
V
Vanya Kulkarni birthday · marathi · birthday

एकदा शाळेत मास्तर पप्पूचा पेपर तपासताना बेशुद्ध पडला.. कारण पप्पूने उत्तरेच तशी लिहिली होती.. प्रश्न 1. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला ? उत्तर - त्याच्या शेवटच्या युद्धात.. 😂😂😂😂 प्रश्न 2. भारत स्वातंत्र्याच्या करारावरती सह्या कोठे झाल्या ? उत्तर- लिहून झाल्यावर शेवटी.. 😂😂😂😂 प्रश्न 3. घटस्फोट का घेतला जातो ? उत्तर - लग्न झालेले असते म्हणून. 😂😂😂😂 प्रश्न 4. गंगा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते ? उत्तर - जेथे पातळ लोक वस्ती आहे तेथून.. 😂😂😂😂 प्रश्न 5. महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला ? उत्तर - त्यांच्या वाढदिवसा दिवशी.. 😂😂😂😂 प्रश्न 6. आठ आंबे सहा लोकांना बरोबर कसे वाटणार ? उत्तर - आमरस करून.. 😂😂😂😂 प्रश्न 7. भारतात जास्त बर्फ कोठे पडतो ? उत्तर - दारूच्या ग्लास मध्ये.. 😂😂😂😂 प्रश्न 9. रावण हा कोण होता ? उत्तर - शाहरुख खान.. 😂😂😂😂 प्रश्न 10. मायकल जॅक्सन कोण होता ? उत्तर - माणूस.. 😂😂😂😂 नवीन आहे पुढे पाठवा....

59 likes 70 shares
WhatsApp