Back to feed
A
Aarav Yadav humor · mixed · humor

एकदा शाळेत मास्तर पप्पूचा पेपर तपासताना बेशुद्ध पडला. कारण, पप्पूने उत्तरेच तशी लिहिली होती. प्रश्न 1. कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला ? उत्तर - त्याच्या शेवटच्या युद्धात. प्रश्न 2. भारत स्वातंत्र्याच्या करारावरती सह्या कोठे झाल्या ? उत्तर- लिहून झाल्यावर शेवटी. प्रश्न 3. घटस्फोट का घेतला जातो ? उत्तर - लग्न झालेले असते म्हणून. प्रश्न 4. गंगा नदी कोणकोणत्या राज्यातून वाहते ? उत्तर - जेथे पातळ लोकवस्ती आहे तेथून. प्रश्न 5. महात्मा गांधीजींचा जन्म कधी झाला ? उत्तर - त्यांच्या वाढदिवसा दिवशी. प्रश्न 6. आठ आंबे सहा लोकांना बरोबर कसे वाटणार ? उत्तर - आमरस करून. प्रश्न 7. भारतात जास्त बर्फ कोठे पडतो ? उत्तर - दारूच्या ग्लास मध्ये. प्रश्न 9. रावण हा कोण होता ? उत्तर - शाहरुख खान. प्रश्न 10. मायकल जॅक्सन कोण होता? उत्तर - माणूस . 5 करोड़ रुपयांसाठी प्रश्न ती दोन माणसं कोण आहेत जी "Nokia Mobile" चालु केल्यावर हात मिळवतात..... पण................. चेहरा दाखवत नाहीत.........? 😱😱😱😱😱😱😱 👇👇👇उत्तर 👇👇 . . नरेंद्र मोदी आणि शरद पवार 😀😀😜😜😝😝😝😆

21 likes 47 shares
WhatsApp