D
Diya Reddy
love · mixed · romantic
एकदाचं 👸👈तिने भेटाव मिठीत💑 मला घ्याव प्रेमाने I_love_u बोलाव आयुष्यभराचं प्रेम क्षणभरात तिने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या_मिठीत_माझ_जीवनही_फुलाव...😘😘😘
187 likes
16 shares