Back to feed
M
Meera Nair love · mixed · romantic

एकदाचं त्याने भेटाव मिठीत मला घ्याव ;) प्रेमाने I_love_u बोलाव.. आयुष्यभराचं प्रेम <3 क्षणभरात त्याने द्याव तिथेच त्या प्रेमाच्या_मिठीत_माझ_जीवनही_फुलाव... :* :*

162 likes 48 shares
WhatsApp