Back to feed
R
Reyansh Malhotra humor · marathi · humor

एकदम कड़क विनोद 😊😊😊😊😊😊😊😔😔😔 बातम्या पहाव्यात म्हणून टीव्हीसमोर सोफ्यावर येऊन बसलो. चालू होतं "जय मल्हार " . बाजूलाच आमची म्हाळसा, त्या म्हाळसेच्या दु:खात बुडालेली होती.... . रिमोट मागावा तर भूकंप व्हायचा.... . त्यापेक्षा उद्या पेपरातच बातम्या वाचाव्यात असा विचार करून उठत होतो.... . . तितक्यात मुलगा तिथे आला आणि शोधाशोध करू लागला... . मी विचारले...." काय शोधतोस ? काही हरवलं का....? " . . " काही नाही हरवलं हो, . . रिमोट शोधतोय. कुठे आहे...? " . मी बायकोकडे बोट दाखवले. . . . . तर कार्ट म्हणाल " तुमचा नाही हो..... टिव्हीचा पाहिजे ! " . 😝😝😝😝😝😝😝😝😝😝

168 likes 18 shares
WhatsApp