I
Ira Mishra
humor · mixed · humor
एकदम नवीन हाय😂😂 गावातील एका मुलाच IAS मधी selection झाल.… . . DJ वाजत होता🎷🚒🎺 मीठाई वाटत होते🍕🍕 लोक शुभेच्छा देत होती🙏🏻 . यवढयातच दोन म्हतारे पारावर बसून बोलत होते कि.. . . . . . . . . . हे येड अजून शिकलं असत तर तलाठी झाल असत😜 😂😂😂😂😂😂😂😂😂
126 likes
49 shares