R
Rohan Kumar
humor · marathi · humor
एकदम फाडु जोक 😂😂 😂😂 दोन वेडे एकमेकांना फोन करतात 😇पहिला वेडा : ☎हेलो मी बोलतोय . 😇दूसरा वेडा : ☎काय योगायोग आहे . इकडे पण मीच बोलतोय . 😊😀😃😄😛😜😝😂
66 likes
1 shares