Back to feed
R
Rudra Patel humor · marathi · humor

एकदम भारी जोक 😂😂😂😂 कोर्टामधे जज कैद्याला विचारतात- जज - बोल तुझी शेवटची इछा काय आहे? कैदी - माझ्याएवजी तुम्ही फाशी घ्या. 😝😆😆😆😆😆 जज फरार 😂😂😂😂😂

189 likes 6 shares
WhatsApp