Back to feed
A
Aarav Yadav Good_Morning · Marathi · Life

"एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला, तुमचे खूप सारे गैरसमज दूर होतील. आयुष्याचे *calculation* खूप वेळा केले, पण "सुख दुःखाचे" *accounts* कधी जमलेच नाही. जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की "आठवण" सोडून काहीच *balance* उरत नाही". 🌹🌹🌹🌹 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

228 likes 26 shares
WhatsApp