*एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....* *कारण.... दुस-यातला चांगले पणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.* *आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!* 💐💐 शुभ राञी 💐💐
111 likes
88 shares