Back to feed
N
Nisha Nair Good_Morning · Marathi · Good_Morning

एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात.... कारण.... दुस-यातला चांगले पणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे. आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!! 💐💐 शुभ सकाळ 💐💐

177 likes 56 shares
WhatsApp