Back to feed
K
Kabir Deshmukh Good_Morning · Marathi · Good_Morning

*एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....* *कारण.... दुस-यातला चांगले पणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.* *आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

140 likes 14 shares
WhatsApp